Go Back   StudyChaCha 2024 2025 > StudyChaCha Discussion Forum > General Topics

  #1  
Old November 3rd, 2017, 01:59 PM
Unregistered
Guest
 
Default MIDC Clerk Answer Key

I want the sample question paper of Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) Clerk Exam so can you provide me?
Reply With Quote
Other Discussions related to this topic
Thread
MIDC Khopoli
MKCL MIDC Answer Key
MIDC RTI
Hadapsar MIDC
MIDC Penalty
MIDC Org India
MIDC Clerk Typist
MIDC WEB
MIDC Udyog
Midc Seepz
MIDC Goa
TCS MIDC
SRL MIDC
Krishna MIDC
Maharashtra MIDC
MIDC Gr
MIDC Clerk
IBPS Clerk Question With Answer
MSRTC Answer Key for Assistant, Clerk, Driver and Conductor
IBPS Clerk answer key






  #2  
Old November 3rd, 2017, 02:24 PM
Super Moderator
 
Join Date: May 2011
Default Re: MIDC Clerk Answer Key

I am providing you the sample question paper of Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) Clerk Exam

MIDC Clerk Exam question paper

एका वर्तुळाची त्रिज्या ३.५ से.मी. असल्यास त्याचा व्यास ……..से.मी. असतो.

1. ७.५
2. ४.५
3. ४.०
4. ७

1 points

‘एल्गार’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला?

1. प्र.के. अत्रे
2. नरेंद्र
3. भा. रा. तांबे
4. सुरेश भट

1 points

ग्रामगीता ही कोणी लिहिली?

1. संत रोहिदास
2. संत तुकडोजी महाराज
3. संत कैकाडी महाराज
4. संत तुकाराम

1 points

१६/११ हे दशांश रुपात …..असे लिहितात.

1. १५.४५४५
2. १.५४५४५४
3. १.४५४५४५
4. १५.५४५४

1 points

‘आर्य महिला समाजा’ च्या संस्थापक…..आहेत.

1. रमाबाई रानडे
2. पंडिता रमाबाई
3. विमलाबाई वैद्य
4. सावित्रीबाई फुले

1 points

एका व्यासपीठावर सर्व पाहुणे आल्यानंतर सर्वांनी एकमेकांचा परिचय करून घेताना हस्तांदोलन केले, तेव्हा हस्तांदोलनाची संख्या १२० झाली, तर व्यासपीठावर एकूण किती पाहुणे होती?

1. १६
2. 19
3. १०
4. १२

1 points

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे मूळ नाव …..हे आहे.

1. आनंदराव गायकवाड
2. काशीराव गायकवाड
3. गोपाळराव गायकवाड
4. यशवंतराव गायकवाड

1 points

‘फकीरा’ ही कादंबरी कोणी लिहिली?

1. अण्णाभाऊ साठे
2. आनंद यादव
3. दया पवार
4. नामदेव ढसाळ

1 points

शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवित असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस आहे?

1. उत्तर
2. पूर्व
3. दक्षिण
4. पश्चिम

1 points

१ किलोमीटर = ……….हेक्टोमीटर.

1. १०
2. १०००
3. १००००
4. १००

1 points

२३४५६ या संख्येतील २ या अंकांची स्थानिक किंमत ….आहे.

1. २००
2. २०००
3. २००००
4. २०

1 points

Which is the correct direct speech of the following sentence?
She says she likes going to a seaside

1. She told,"she like going to a seaside."
2. She said,"she likes going to a seaside."
3. She exclaimed,"she like going to a seaside."
4. She says,"I like going to a seaside."

1 points

खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?

1. ७१
2. ६१
3. ४१
4. ५१

1 points

खरेदी किंमत ३०० रु. व विक्री किंमत ३४५ रु. असल्यास ……रु. नफा झाला.

1. ६०
2. ४५
3. ४०
4. ५०

1 points

मराठीमध्ये एकूण किती वर्ण आहेत?

1. २६
2. ४८
3. ४४
4. १४

1 points

१८ या संख्येचे विभाजन ……आहेत.

1. 3×3×3
2. 2×3×3×3
3. 2×3×3
4. 3×3

1 points

23457×408=

1. 9570465
2. 950745
3. 9570456
4. 9750456

1 points

‘झोंबी’ ही कादंबरी कोणी लिहिली?

1. लक्ष्मण माने
2. दया पवार
3. आनंद यादव
4. रणजित देसाई

1 points

Fill in the blank with the suitable article:
Chh. Shivaji was…..great warrior.

1. an
2. the
3. a
4. none of the above

1 points

Ladakh is colder than Kashmir choose the correct alternative with positive degree.

1. Kashmir is less colder than Ladakh.
2. Kashmir is not so cold as Ladakh.
3. Ladakh is more colder than Kashmir .
4. Ladakh is colder compared to Kashmir .

1 points

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

1. लो.टिळक - केसरी
2. पंडिता रमाबाई- सेवासदन
3. राजर्षी शाहू- वेदोक्तप्रकरण
4. आगरकर -सुधाकर

1 points

‘एटीफोर नॉट आउट’ हे आत्मचरित्र कोणाचे?

1. वि.दा. सावरकर
2. र.पु. परांजपे
3. न्या. रानडे
4. महात्मा गांधी

1 points

‘ळ’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा मानला जातो?

1. संयुक्त
2. स्वतंत्र
3. घर्षक
4. उष्म

1 points

अतिसंक्षिप्त रूप लिहा २५:४५=………..

1. ७:५
2. ५:९
3. ९:५
4. ५:७

1 points

Capture1

1. १६
2. १३
3. 15
4. २१

1 points

मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले महाराष्ट्रीयन सदस्य ……हे होते.

1. न्या. रानडे
2. दादाभाई नौरोजी
3. महात्मा फुले
4. जगन्नाथ शंकर शेठ

1 points

‘पेरियार’ अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

1. कर्नाटक
2. झारखंड
3. केरळ
4. आसाम

1 points

नदी-खोरे क्षेत्राच्या चढत्या भाजणीनुसार खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे?

1. कावेरी, कृष्णा, गोदावरी, नर्मदा
2. कावेरी, कृष्णा, नर्मदा, गोदावरी
3. कावेरी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी
4. कावेरी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा

1 points

बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस ………..हे होते.

1. न्या. रानडे
2. दादाभाई नौरोजी
3. डॉ. भाऊदाजी लाड
4. दादोबा तर्खडकर

1 points

The plural of Criterion is :

1. criteras
2. criterians
3. criteria
4. criterianes

1 points

बाराखडी कशी तयार होते?

1. खडूने बारा अक्षरे लिहून
2. प्रत्येक व्यंजन स्वरयुक्त बनवून
3. दहा स्वर व दोन स्वरादी यांनी युक्त अशी व्यंजने तयार करून
4. बारा अक्षरे लिहून

1 points

खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय होईल?

सिंह:छावा::घोडा 😕

1. झिंगरु
2. कोकरू
3. पाऊस
4. खेचर

1 points

सुबोध रत्नाकर हा ग्रंथ …..यांनी लिहिला.

1. महात्मा फुले
2. सावित्रीबाई फुले
3. रमाबाई रानडे
4. न्या. रानडे

1 points

महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह ……..या वर्षी सुरु आहे.

1. १८५७
2. १८५९
3. १८६१
4. १८६३

1 points

सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी २३ आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

1. 29
2. 31
3. 27
4. 25

1 points

Select the correct antonym for noble.

1. ignoble
2. ennoble
3. disnoble
4. innoble

1 points

निबंधमालाकार म्हणून कोणाला म्हटले आहे?

1. पु.ल. देशपांडे
2. श्री.व्यं. केतकर
3. विष्णुशास्त्री चिपळूणकर
4. लोकहितवादी

1 points

सर्वात उजवीकडे कोण राहतात?

1. मोघे
2. पानसे
3. गाडे
4. डबीर

1 points

Remove ‘too’ from the sentence and select correct answer from below:
She is too weak to walk.

1. She was too weak that the cannot walk.
2. She was so weak that she can walk.
3. She was so weak that she cannot walk.
4. She is so weak to walk.

1 points

गटात न बसणारे पद ओळखा.

1. कोकीळ
2. कबुतर
3. पोपट
4. वटवाघूळ

1 points

डॉ. पंजाबराव देशमुखांनी कोणती संस्था स्थापन केली?

1. पीपल्स एज्युकेशन सोसायटी
2. रयत शिक्षण संस्था
3. जगदंबा कुल्टधाम
4. श्री शिवाजी शिक्षण संस्था

1 points

which is the correct passive voice of “He kept me waiting?”

1. I was kept waiting by him.
2. I am kept waiting by him.
3. I have been kept waiting by him.
4. I had been kept waiting by him.
__________________
Answered By StudyChaCha Member
Reply With Quote
Reply




All times are GMT +6. The time now is 01:49 PM.


Powered by vBulletin® Version 3.8.11
Copyright ©2000 - 2024, vBulletin Solutions Inc.
Search Engine Friendly URLs by vBSEO 3.6.0 PL2

1 2 3 4 5 6 7 8