#16
| |||
| |||
Re: MPSC Books In Marathi MPSC Books in Marathi & English
As you want here I am giving bellow name of some of the good MPSC Books in Marathi & English to do preparation of its competition exam Paper 1: Language Paper 1 वेगासहित चांगले लिखान मुख्य परीक्षेच्या २ महिन्याआधी दररोज प्रत्येकी २-२ पाठोपाठ मराठी व इंग्लिश लिहण्याचा सराव . मुख्य परीक्षेच्या दोन महिन्या आधीपासून भाषांतर करण्याचा सराव [संपादकीय लेखाचे भाषांतर][English to Marathi & Marathi to English] Paper 2:Languages Marathi Language सुगम मराठी व्याकरण व लेखन- मो. रा. वाळिंबे. शब्द सामर्थ्य श्री. लीलाधर पाटील (दीपस्तंभ प्रकाशन) English Language English Grammar and Composition by Pal & Suri किंवा संपूर्ण इंग्लिश व्याकरण बाळासाहेब शिंदे Solve Past Years Papers of Rajyaseva, Subordinate Services etc. For Analysis : मराठी व इंग्लिश प्रश्न संच- किशोर लवटे Paper 3: General Studies- I (Type: MCQ Type) History of India १) Modern Indian History- B L Grover and Alka Mehra (English) किंवा १) आधुनिक भारताचा इतिहास बी.एल ग्रोव्हर व एन के. बेल्हेकर(मराठी) २) A Brief History of Modern India- Rajiv Ahir (Spectrum Publication) किंवा २) आधुनिक भारताचा इतिहास- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह समाधान महाजन MPSC साठी इतिहास विषयाकरिता बिपीन चंद्र वाचण्याची गरज नाही. History of Maharashtra १) महाराष्ट्राचा इतिहास इयत्ता ११वी चे स्टेट बोर्ड चे पुस्तक(मराठी व इंग्रजीत उपलब्ध). 2) आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- डॉ. अनिल कठारे किंवा २)आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- एस. एस. गाठाळ स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास- १) Politics in India since Independence 12th Std NCERT Book Download : I_Polity NCERT_Politics in India since independence 12th[English] २) प्रधानमंत्री मालिका एकूण २६ भाग ABP News (Shekhar Kapur) ३) आधुनिक भारताचा इतिहास- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह समाधान महाजन (युनिक प्रकाशन) मधील स्वातंत्र्योत्तर भारत [वर दिलेले आहे.] महाराष्ट्राचा भूगोल १) महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी (निराली प्रकाशन) किंवा १) महाराष्ट्राचा भूगोल- के. ए. खतीब (के सागर प्रकाशन) पर्यावरण १) पर्यावरण परिस्थितिकी तुषार घोरपडे (युनिक प्रकाशन)[मराठीत] किंवा १) Environment Shankar IAS [English] २) Coastal Regulation Zone 11 Notification. कृषी १) ११ वी , १२ वी ची स्टेट बोर्ड ची पुस्तके (इंग्लिश/मराठी उपलब्ध) २) Fundamental of Agriculture Volume 1 by Arun Katyayan (Kushal Publication) Paper 4: General Studies- II (Type: MCQ Type) 1) Indian Polity by M Laxmikanth [English] किंवा 2) भारतीय राज्यशाश्त्र- कोळंबे सर (भागीरथ प्रकाशन) 2) Governance in India by M. Laxmikanth Central Administration, State Administration, Divisional Administration, District Administration आणि Personnel Administration हे 5 प्रकरण वाचावे. , तसेच या पुस्तकातील भारतातील प्रमुख संस्थांबाबत दिलेली प्राथमिक माहिती वाचून घ्या. 3) पंचायत राज किशोर लवटे (ज्ञानदीप प्रकाशन) 4) Politics in India since Independence- इयत्ता 12वी ची NCERT (इंग्लिश)- [वर दिलेले आहे.] 5) प्रधानमंत्री मालिका Created by ABP News, Narrated by Shekhar Kapur- एकूण 26 भाग 6) Samvidhan: The Making of the Constitution of India- मालिका Created by Rajyasabha TV, Directed by Shyam Benegal- एकूण 10 भाग- 7) कायदे- खूप Scoring घटक आहे. कायद्यांचा अभ्यास शक्यतो इंग्रजीतून करा. त्यासाठी Internet वरून bare acts जसेच्या तसे Download करा कायदे मराठीतून करण्यासाठी भारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग -2 (युनिक प्रकाशन) या पुस्तकाचा वापर करावा. 8) प्रसार माध्यमे या घटकांसाठी Internet चा वापर करा. Prasarbharti, Press Council of India, CBFC, Registrar of Newspapers of India यांचे संकेतस्थळ, WikiPedia Pages वाचावीत. 9) भारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग -2 तुकाराम जाधव व महेश शिरापुरकर (युनिक प्रकाशन) चे Selective Reading करावे. १०) Ministry of Panchayat Raj, Election Commission of India, LBSNAA, SVPNPA, YASHADA, प्रसारभारती, Press Council of India, CBFC, Registrar of Newspapers of India यांची संकेतस्थळे , ११) India Year Book चे Relevant Chapters वाचावेत. [2019 येईल तेव्हा घ्या… ] पण Publication Division चेच पाहिजे जे भारत सरकार कडून Publish केले जाते. Paper 5: General Studies- III (Type: MCQ Type) सर्व अभ्यासक्रम एकत्रित असणारे पुस्तक उपलब्ध नाही, त्यामुळे, Internet चा जास्तीत जास्त वापर करावा. १. किरण देसले- Development भाग २ (दीपस्तंभ प्रकाशन) २. रंजन कोळंबे सरांचे पुस्तक. ३. India Year Book चे Relevant Chapters वाचावेत. ४. National Population Policy of India, 2000 [Download] ५. जनगणना २०११ व त्यापूर्वीच्या जनगणनावर आधारित तुलनात्मक सांख्यिकी माहिती- ६. खालील कायद्यांचा सारांश वाचावे. Consumer Protection Act 1986 Right to fair Compansation and Transparancy in Land Acquisition, Rehabilitation and Resettkement Act 2013. Provisions of the Panchayats(Extentions to Scheduled Areas) Act 1996. The Scheduled Tribes and Other Traditional Forest Dwellers (Recognization of Forest Rights) Act, 2006. खालील विभागांची संकेतस्थळे , Wikipedia Pages, त्यांच्याशी निगडीत सर्व योजना, त्यांच्या अधिनस्थ सर्व संस्था, इत्यादी बाबत प्राथमिक माहिती वाचावी. Ministry of Human Resorce Development Ministry of Helth and Family Affars. Ministry of panchayat Raj Ministry of youth Affairs and Sports, Ministry of Women and Child Development Ministry of Tribal Affairs, Ministry of Minority Affairs Ministry of Social Justice and Empowerment United Nations, International and Regional Organizations साठी त्यांची संकेतस्थळे, Wikipedia Pages वाचणे. Paper 6: General Studies- IV (Type: MCQ Type) अर्थशास्त्र १. किरण देसले- Economics भाग १ (दीपस्तंभ प्रकाशन) किंवा भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे २. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी , इतर प्राथमिक सांख्यिकी माहिती. [Download][जेव्हा येईल तेव्हा] ३. दत्त सुंदरम निवडक प्रकरणे- पंचवार्षिक योजना, कृषी अर्थव्यवस्था, जमीन सुधारणा इत्यादी. विज्ञान आणि तंत्रज्ञान १. McGraw Hill प्रकाशनाचे Science and Technology पुस्तकातील निवडक प्रकरणे. २. Department of Atomic Energy, BARC- संकेतस्थळ, Wikipedia, NPCIL, AERB, IAEA, भारताचा आण्विक कार्यक्रमाबाबत इंटरनेट वरून प्राथमिक माहिती, भारताचे Nuclear tests, इत्यादी. ३. ISRO चे संकेतस्थळ, भारताचा अंतराळ कार्यक्रमाबाबत इंटरनेट वरून प्राथमिक माहिती.
__________________ Answered By StudyChaCha Member |